मतीमंद मुलामूलींनी बनवलेल्या व सजवलेल्या पणत्या व दिवाळीचे इतर सजावटींचे साहीत्य.. बंधू भगिनीनो आपण दिवाळी दणक्यात साजरी करतो आणि नक्कीच करावी. त्या खर्चाला कुठेच कात्री न लावता देखील आपण या मूलांना मदत करू शकतो ते त्यानीं बनवलेल्या या छोट्या छोट्या वस्तू खरेदी करून... यासाठी आपण Sanjivanee Institute, Karad च्या हर्षे मॅडम ना संपर्क करू शकता. संपर्क क्र. 9823239901.

मतीमंद मुलामूलींनी बनवलेल्या व…

by ShreyaDR

0

Thanks for the...

  1. 0Smile
  2. 0Inspiration
  3. 0Laugh
  4. 0Story
  5. 0Mindtrip
  6. 0Help
  7. 0Feelings

Thank the author

0

Comments


No one has commented on this note yet

Previous
Next